100 Bhaigiri Dialogue Marathi

Hello, friends today I will provide you with Bhaigiri Dialogue Marathi. There are many famous Marathi Bhaigiri Dialogue which has made huge hits on Box office. These Dialogues are also famous on reels and TikTok. If you are looking for Bhaigiri Dialogue Marathi then keep reading this article carefully.

Bhaigiri Dialogue Marathi
Bhaigiri Dialogue Marathi

💪😎आयुष्यात एकदा तरी वाईटदिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.💪💯

💪😎दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनूनकधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.💪😎

💪💯पाठीमागे किती पण भूकू दे शेवटी कुत्र्याची जात 😁🔥

आज खूप शांतता वाटते आहे
माझ्यावर जळणारे झोपलेत का ???

अंगात Attitude पण असायला हवा
कारण त्या शिवाय लोकांचा
माज उतरवता येत नाही….

मला नडताना नेहमी दहावेळा नाही तर
हजार वेळा विचार करायचा…

माझ्यात वाईट गोष्टी खूप आहेत
पण कोणी मला ते सांगून देईल
एवढी अजून कोनात हिम्मत नाही.

तुम्ही जर लहान वयात
मोठी प्रगती करत असाल तर ते
लोकांना बघवत नाही.

जर तुम्हाला माझ्यासोबत
दुश्मनी करायची असेल तर
ती कट्टर करा
उगाच फालतू मॅटर साठी
Time नाही मला

माझा attitude  आणि माझा माज
समोरच्याच्या लायकी नुसार असतो..

दरारा हा नेहमी माझ्या सारख्या वाघाचा असतो
तुझ्या सारख्या माकडाचा नाही.

फक्त स्वतःच्या Fillings
Control करायला शिका.
कोणाची औकात नाय
तुमच्या आयुष्यात येऊन
तुमचे घोडे लावून जातील.

अख्ख्या महाराष्ट्रात असं गांव नाही
जिथं माझं नाव नाही.

लायकी प्रत्येकाची कळाली.
पण त्यात आपलेच लोकं सहभागी असतील
हे वाटलं नव्हत.

वाईट वागायला आवडत नाही मला
पण वेळोवेळी काही माजलेल्यांना
त्यांची लायकी दाखवावी लागते
म्हणून वाईट वागतो…

Read This also top 10 Hindi Ringtone 2020 and 2021

उत्तर द्यायला शिका
गप्प रहाल तर लोक 
जगू देणार नाहीत.

Trending Bhaigiri Dialogue Marathi

Bhaigiri Dialogue Marathi
Bhaigiri Dialogue Marathi

माझ्या शांत स्वभावाचा
फायदा नका घेऊ
एक दिवस तेच तुम्हाला
खूप महागात पडेल

माझ्या बापानं मला जन्म गर्दीत राहायला नाही
तर गर्दी जमवायला दिलाय…

लाट हि कोणाची का असेना
पण थाट हा कायम आपलाच असणार.

तुमच्या पायांचा उपयोग
पुढे जाण्यासाठी करा
आमच्या कामात अडवू नका
परिणाम वाईट होतील..!

Read This Also how to propose a girl on chat

या जगात फक्त माझीच चालते
कारण मी सर्वांच्या मनावर राज्य करतो
नाहीतर तर कोंबड्याच्या पण डोक्यावर ताज असतो..

जरी वयाने लहान असलो ना
तरी मी चांगल्या चांगल्या लोकांना घोडा लावू शकतो

मी आज जरी एकटाच असलो ना
तरी खंबीर आहे…

नुसत्या गरजा नाही
तर स्वप्न पूर्ण करा.

जो आपल्या सोबत राहतो त्याला आपण घडवतो
आणि जो आपल्या विरोधात जातो
त्याला तर आपण Direct उडवतो

रुबाब नेहमी असा ठेवा कि
तुम्हाला बघून समोरच्याची जळाली नाही
तर करपली पाहिजे….

गेम फक्त तुम्हालाच खेळता येतो
अस नाही
आम्हाला पण खेळता येतो.

दुसरे भेटले म्हणून
आम्हाला विसरलेल्यांनो
एक गोष्ट लक्षात असु द्या
जेव्हा ते नव्हते तेव्हा आम्हीच होतो

तुमच्या पायांचा उपयोगपुढे जाण्यासाठी कराआमच्या कामात अडवू नकापरिणाम वाईट होतील..!

उत्तर द्यायला शिका
गप्प रहाल तर
लोकं जगू देणार नाहीत..

लोकांना आपलं महत्व तेव्हाच कळत
जेव्हा आपण त्यांना
कोलायला सुरुवात करतो.

माज तेच लोकं करतात
ज्यांच्यात हिम्मत असते.

शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना
ती आयत्या पिठावर
रेषा मारण्यात नाही.

सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो कीकळेलच तुम्हाला..!👊😎✌ लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते👊😎✌️

marathi dialogue bhaigiri

💪🔥दहशत तर डोळ्यात पाहिजेहत्यार तर, हवलदार कडे पण असतं.🔥😎💪😎ठरवून काय करत नायजे काय करतो ते “रिअल”..!🔥💪

Khunnas marathi status

🔥😎बाहेरच्या लोकांचं सोडून द्याइथे आपलेच लोक आपल्यावर जळतात💯😎🔥💪गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!

😎कधी मैदानात उतरून तर बघ ,तलवार तुझीच असेल आणि तुकडेदेखील😎💪😎💪ऐक रे या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय.😎💪

New Attitude Status In Marathi / Marathi Status

💪😎कायम धोका तिचं लोकं देतात जी ,धोक्याने पैदा झालीत.💪😎😎💪आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणिबापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं.😎💪

Royal attitude status marathi

😎💪सवयी आमच्या खराब नाहीतफक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो💪😎💪😎आमच्या लायकीचीगोष्ट नको करू पगली ,आम्ही तर ऑटोग्राफ साठीपण १०-१२ जण ठेवतो💪😎

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi

💪😎बातो को मेरी तुम भुला न सकोगे, मुलगीआहे मी बिंदास पण ,तूम पटा ना सकोगे😆😎😎💪माझ्या DP वरती नजरनको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा Security गार्ड म्हणतील😃💪

Personality status marathi

💪😎तुझ्या Attitude वरती लोकजळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात💪🔥

काय झालं भावा
मला घाबरून बघतो आहेस की
मला बघून बाघरला आहेस.

अगर हुमे दिल से चाहोगे तो
तुम्हे अपना लेंगे..
और अगर दिमाग से चाहोगे तो
दफना देंगे.

नेहमी बिंधास्त जगा
नाव ठेवायला लोक तर
बारशाला पण येतात

स्वतःच्या लायकीत रहा
जास्त काही नाही
थोडं जास्त जगाल….

ज्याला तुम्ही दादागिरी बोलता ना
ती दादागिरी नाही माझी Style आहे हे लक्षात ठेवा…

फक्त Body बनवून
काही होत नाही भावा
कारण शेवाटी Matter Solve करायला
आमच्याकडेच यावं लागत…..

तुम्ही फक्त मला हरवण्याची
स्वप्न बघत जा
बाकी तुमची स्वप्न तोडायला
तुमचा हा बाप खंबीर आहे….

Secret असं काही नाही
पण सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची
मला गरज वाटत नाही.

वेळेला त्यांच्या सोबत
कोणी नसल्यावर त्यांना हा
पप्पा आठवतो…

स्वाभिमानी व्यक्ती आहे मी
संघर्ष करेन पण सहन नाही

गरज नाही कोणाची
आमच्याकडे बघूनच लोकांना समजत 
आम्ही काय आहोत 

तोंडावर खरं बोलण्याची सवय आहे
म्हणूनच मी हरामी आहे…

आजपर्यंत तुला मैत्री निभावून दाखवली
आता दुश्मनी पण निभावून दाखवतो.

शब्दांपेक्षा शांत राहूनच
जास्त आक्रामक होता येते.

माझी style कित्येकदा बदलते
पण रुबाब मुळीच नाही.

दा आमची अशी, ⛳☺ आम्ही👇 🔥 सर्वांना 👉 जीव 👈 लावतो …..⛳🔥आणि 🔥 जर 👊 विरोधात गेले तर ,👎👊💪 मुजराच🙏 🔥⛳💪 करायला लावतो…👊💪💪 #ROYAL 👊🔥 #HERO वाली ☺#STYLE,और #GUNDO वाली हरकत 🔫अक्सर हम #WAQT⏰ आने पर दिखाते है ..!!

अरे आमच्या #ENTRY 😀 वर👉 #COUNTRY 👈 फिदा  होते 😍😍👉  मग 📱 #FACEBOOK_INSTAGRAM 📱 काय चीज आहे 😍🔫💪👑
नाद नाय करायचा 💪👑 #BHAI

साला जिंदगी थोडीच… जगायची पण कशी 😜
💪 रूबाबात 💪️👑 क्वालिटी पण तीच. 👌
आणि रुबाब पण तोच… रुबाब पण तोच…

🔥💯एक गोष्ट डोक्यात घुसवा तुमचे चांगले व्हावे हे फक्ततुमच्या आईबाबांनाच वाटत असते.❤️💯🔥😎 आयुष्यात जिथे पर्याय म्हणूनकुणी नसत तिथे उत्तर म्हणूनस्वतःच उभं राहायचं असत 🔥💯

😎💪 जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले.💯🔥💪😎 काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,जडणारे ती स्माइलबघून जास्त जडतील….|🔥💯💪

Bhaigiri dialogue Marathi text

नुसता आरडा ओरडा करून
नाव नाय होत..
काम नेहमी असं करा की
शांत राहिलात तरी
पेपरात छापून येईल…!

जे लोक मला छपरी समजतात ना
त्यांचा वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही मी

हिरो तर मी फक्त माझ्या मित्रांसाठीच आहे
तुमच्यासाठी तर मी दादा आहे.

Marathi dialogue Bhaigiri

काही लोकांना बघितल्यावरr
मनातं फक्त एकच विचार येतो.
याला एक दिवस नक्की फोडणार.

कांड करायला वय नाही लागत शेठ
अंगात मस्ती पाहिजे.

आमची मैत्री तोडायला दम नाही
औकात लागते

bhaigiri dialogue in marathi

😎💪जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,
ते खाली पडायला घाबरत नाय.😎💪

😎💯बापाने जन्म गर्दीत राहायला नाही
तर गर्दी जमवायला दिलाय💪😎

💯🔥Respect वयानुसार नाही
तर वागण्यानूसार देतो 💪😎

Leave a Comment